top of page
५० वर्षाची वाटचाल
नमस्कार!
स्वास्थ संकल्पच्या या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे. स्वास्थ संकल्प अर्धांगवायू (Paralysis) सेंटर या समूहाचे देशभरात २५००० हुन अधिक रुग्णांना आनंदी जीवन देण्यात यश आले आहे. आतापर्यन्त अनेक रुग्णाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल व स्वावलंबी जीवन जगण्यात त्यांना यश आले आहे.
१९७१ पासून डॉ. शब्बीर दाऊद शेख हे अर्धांगवायू (Paralysis) व यशस्वी उपचार करत होते, आता त्यांची मुले पुढे हि सेवा अविरतपणे चालवत आहेत.
नव्या रूपात आणि नव्या सुविधासह स्वास्थ संकल्प नावाने सुरु होत आहे. डॉ. गुलतान शेख हे मेडिकल ऑफिसर म्हणून कारभार सांभाळला असून अर्धांगवायू (Paralysis) विषयातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी आपलं अर्धांगवायू (Paralysis) विषयातले ज्ञान वापरून व अनुभव वापरून अनेक लोकांचे आयुष्य आनंदी केले आहे.
आता वाडा येथे २० बेडचे हॉस्पिटल असून लवकरच थेथे २०० बेडचे सुसज्ज्य हॉस्पिटल तयार होईल.
Dr. Gultan Shaikh
Our Team
Dr. Asma S. Shaikh
B.D.S(muhs)
Dr. Asma S. Shaikh
Our Tests
Dr. Shaikh
Founder
Swasth Sankalp - Dr. Shaikh Paralysis Rehabilitation Centre
Swasth Sankalp is the one and only hospital that have Accurate treatment for Paralysis. Dr. SHAIKH having his hospital practice in KUDUS since 1992. He has treated thousand of patient suffering from paralysis. With neurological disorder like Convulsion and Spondylolysis and Lumbar Spondylolysis, Nerve (Spinal Cord) compression and also treated all Vatavyadhi like Arthritis, Rehumatoid and Rheumatic Arthritis.
bottom of page